-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ (Shubhvivah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) व अभिनेता यशोमान आपटे (Yashoman Apte) मुख्य भूमिकेत आहेत.
-
यशोमान या मालिकेत ‘आकाश’ची (Akash) भूमिका साकारत आहे तर मधुरा ‘भूमी’ची (Bhumi) भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच मधुरा व यशोमानने रोमँटिक अंदाजात फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree) नेसली आहे.
-
यशोमानने या फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न कुर्ता सेट (Indo-Western Kurta Set) परिधान केला आहे.
-
मधुरा व यशोमानच्या या रोमँटिक फोटोशूटने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘लक्ष्मीनारायण’, ‘सुंदर जोडी’, ‘भारी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा देशपांडे/इन्स्टाग्राम)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral