-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक होती.
-
‘बिग बॉस’च्या (Bigg Boss Marathi season 5) घरातील वाद, भांडणं पाहून योगिताने स्वत:हून बाहेर जाण्याची मागणी केली होती.
-
योगिताने केलेल्या फोटोशूटची (New Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी (White Printed Saree) नेसली आहे.
-
योगिताच्या साडीतील लूकसाठी श्रृती शाहने (Shruti Shah) सुंदर मेकअप (Makeup) केला आहे.
-
‘ओठातल्या शब्दांना, डोळ्यांकडे यायला वेळ लागत नाही.. अस झालं कि, माझ मलाच राहवत नाही…. – सौरभ’ असे कॅप्शन योगिताने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभरु…’ या गाण्यावरील रील व्हिडीओ योगिताने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे