-
Happy Birthday Tanuja: ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांनी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) आणि तिची बहिण तनिषा मुखर्जीने (Tanishaa Mukerji) आई तनुजा यांचा ८१ वा वाढदिवस आज (२३ सप्टेंबर) साजरा केला.
-
वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो काजोलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त खास केक आण्यात आला होता.
-
तनुजा यांनी आपली मोठी बहीण नूतन (Nutan) हीच्यासह बालकलाकार म्हणून ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.
-
तनुजा यांनी १९६० आणि ७० च्या दशकात अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते.
-
‘बहारें फिर भी आएंगी’, ‘मेरे जीवन साथी’, ‘जीने की राह’, ‘दया निया’, ‘तीन भुवनेश्वर’ यांसारख्या अनेक चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या.
-
तनुजा यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत काजोल आणि तनिषा.
-
काजोलने तनुजा यांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत करिअर केले.
-
काजोलची बहिण तनिषा ही देखील मनोरंजन विश्वात काम करते
-
(सर्व फोटो सौजन्य : काजोल/इन्स्टाग्राम)

Goa: “परत कधीच गोव्याला येणार नाही”, पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केला गोव्यातील भयावह अनुभव