-
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) ‘पाणी’ (Paani Movie) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) केली आहे.
-
‘पाणी’ चित्रपटात आदिनाथबरोबर रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे.
-
आदिनाथने नुकतेच अभिनेत्री रुचा वैद्यबरोबर (Rucha Vaidya) खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुचाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
आदिनाथने फोटोशूटसाठी राखाडी रंगाचा पोलका डॉट कुर्ता परिधान केला आहे.
-
सध्या आदिनाथ व रुचा ‘पाणी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
-
आदिनाथ दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदिनाथ कोठारे/इन्स्टाग्राम)

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या