-
जान्हवी कपूरने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते आहे.
-
इंडियन लूकमधील तिचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
दरम्यान, जान्हवीने हा लूक तिच्या दक्षिणेतील पहिल्या चित्रपटाच्या प्री रिलीज इवेंटमध्ये केला होता.
-
‘देवारा पार्ट १’ हा तिचा आगामी चित्रपट असून, ज्युनीअर एनटीआर बरोबर ती अभिनय करताना दिसणार आहे.
-
यावेळी निळ्या रंगाची शिमरी शायनी साडी तिने नेसली होती. त्याचबरोबर लाइट आकाशी कलरचे ब्लाऊज तिने पेअर केले आहे.
-
चांदीच्या बांगड्या, सिल्वर कलरचा नाजूक नेकलेस आणि मोठ्या आकाराचे इअरिंग्स जान्हवीच्या सौंदर्यात आणखीन भर घालत आहेत.
-
जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. अनेकांनी तर तिची आई श्रीदेवी सारखीच दिसत असल्याचे कमेंट्समधून सांगितलं आहे.
-
(सर्व फोटो साभार जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख