-
Mohena Kumari Daughter Photos : मोहेना कुमारी (Mohena Kumari) ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व डान्सर आहे.
-
तिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका केल्यावर ओळख मिळाली.
-
काही मालिकांमध्ये काम केल्यावर मोहेनाने लग्न केलं व या क्षेत्राला अलविदा केलं.
-
मोहेना आता दोन मुलांची आई आहे.
-
अभिनयक्षेत्र सोडलं असलं तरी ती तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
तसेच अनेक कार्यक्रमांचे फोटो शेअर करत असते.
-
मोहेना एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली. तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.
-
मोहेनाचे सासरे सतपाल महाराज उत्तराखंडचे पर्यटन मंत्री आहेत.
-
सासऱ्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
याच कार्यक्रमातील फोटोंमध्ये मोहेनाची लाडकी लेक पाहायला मिळते.
-
मोहेनाच्या मुलीचे नाव गौरिता आहे.
-
पाच महिन्यांची गौरिता या फोटोंमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.
-
मोहेनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या पतीचं नाव सुयश रावत आहे. या दोघांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न केलं.
-
मोहेना ही मध्य प्रदेशमधील रीवाची राजकुमारी आहे.
-
(सर्व फोटो – मोहेना कुमारी व मानव धरम इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”