-
‘स्त्री-२’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशलमीडिया नेहमी सक्रिय असते.
-
चाहते नेहमीच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंचं कौतुक करत असतात.
-
‘स्त्री-२’ सध्या बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. श्रद्धाने चित्रपटाचे यश आपल्या मैत्रिणींसोबत साजरी केले आहे.
-
अभिनेत्रीने आपल्या मैत्रिणींसोबत खास केक देखील कट केला.
-
या पार्टीसाठी श्रद्धाने लाल रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला.
-
चाहत्यांनी श्रद्धाच्या या लूकचे कौतुक केले आहे.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या खास फोटोंना अभिनेत्रीने ” Jashn ka vatavaran With the most inspiring and wonderful Strees in my life my magic girls”असे कॅप्शन दिले.
-
(सर्व फोटो: श्रद्धा कपूर/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: लंडन फॅशन वीकमधील क्रिती सेनॉनचा मॉडर्न लूक चर्चेत; पाहा मोनोक्रोमॅटिक ब्लॅक ड्रेसमधील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही