-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने लंडन फॅशन वीकमध्ये हजेरी लावली आहे.
-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने लंडनमधील इव्हेंटचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लंडन फॅशन वीक इव्हेंटमध्ये ग्लॅमरस अंदाजात क्रिती सेनॉनने मॉडर्न लूकमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
-
या इव्हेंटमध्ये क्रितीने बेज रंगाचा कोट परिधान केले आहे.
-
आणखी एका लूकमध्ये अभिनेत्री एका मोनोक्रोमॅटिक ब्लॅक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या इव्हेंटसाठी अभिनेत्रीने टर्टलनेक असलेला निळ्या रंगाचा ड्रेस देखील परिधान केला.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या खास फोटोंना अभिनेत्रीने “BURBERRY” असे कॅप्शन दिले.
-
(सर्व फोटो: क्रिती सेनॉन/इन्स्टाग्राम)
-
'स्त्री 2' बनला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, पहा टॉप 10 यादी

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही