-
Happy International Daughters Day 2024: २२ सप्टेंबर रोजी रविवारी ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ साजरा करण्यात आला. (Photo Credit: Pexels)
-
दर सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ म्हणून साजरा होतो. (Photo Credit: Pexels)
-
स्त्रीभ्रूणहत्या होऊ नयेत, मुलींना मुलांप्रमाणेच चांगली वागणूक आणि उत्तम शिक्षण मिळावं, मुलीला ओझं समजलं जाऊ नये, यासाठी पूरक मानसिकता तयार करणं असा या दिनाचा उद्देश आहे. (Photo Credit: Pexels)
-
अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या लेकीचे नाव जिजा असे आहे.
-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेच्या लेकीचे नाव यारा असे आहे.
-
अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीच्या लेकीचे नाव विहा असे आहे.
-
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या लेकीचे नाव नुर्वी असे आहे.
-
अभिनेत्री सई लोकूरच्या लेकीचे नाव ताशी असे आहे.
-
अभिनेत्री स्मिता तांबेच्या लेकीचे नाव वैदिका असे आहे.
-
अभिनेता अक्षय वाघमारेच्या लेकीचे नाव अर्णा असे आहे.
-
अभिनेता संजय पाटीलच्या लेकीचे नाव राही असे आहे.
-
अभिनेता विजय आंदळकरच्या लेकीचे नाव मायरा असे आहे.
-
अभिनेत्री क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींची नावे झिया व झिडा अशी आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)

Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य