-
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चर्चेत आहे.
-
प्रथमेशने नुकतेच बायकोबरोबर रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रथमेशने केशरी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
प्रथमेशची बायको क्षितिजा घोसाळकरने (Kshitija Ghosalkar Parab) फोटोशूटसाठी केशरी रंगाचा शॉर्ट जम्पसूट परिधान केला आहे.
-
भर पावसात प्रथमेश व क्षितिजाने फोटोशूटसाठी रोमँटिक पोज दिल्या आहेत.
-
युट्यूबचा बादशाह फेम भुवन बामने (Bhuvan Bam) प्रथमेशच्या फोटोशूटवर ‘Bohot Zyaada Cute’ अशी कमेंट केली आहे.
-
आज (२४ सप्टेंबर) प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला सात महिने पूर्ण झाले आहेत.
-
२४ फेब्रुवारी रोजी प्रथमेशने क्षितिजाबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती