-
सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
-
सईच्या नव्या लूक सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे माध्यमांच्या पटलावर येत असते.
-
हा लूकही सईच्या आगामी प्रोजेक्टचाच भाग आहे.
-
सई आता ‘मानवत मर्डर्स या वेब सिरिजमध्ये दिसणार आहे.
-
दरम्यान, या सिरिजमध्ये ती ‘समिंद्री’ नावाचे पात्र साकारत असून ही वेब सिरिज ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
-
दरम्यान सईने आज तिचे हे नविन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सई अतरंगी हटके ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
पाण्यामध्ये केलेलं हे फोटोशूट सईच्या फॅन्सना खूपच आवडलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर इन्स्टाग्राम)
हेही वाचा- हेही वाचा- Photos : जान्हवी कपूरचा शिमरी साडीतील ग्लॅमरस अंदाज, दिसतेय श्रीदेवी सारखीच सुंदर, ‘देवारा’च्या प्री-रिलीज इवेंटसाठी केला हटके लूक

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक