-
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
-
स्पृहाने नुकतेच इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्पृहाने निळ्या रंगाची सुंदर कॉटन साडी (Blue Cotton Saree) नेसली आहे.
-
साडीतील फोटोंना स्पृहाने ‘A Saree, A Book, And A Quiet Corner…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
स्पृहाच्या साडीतील मनमोहक लूक सध्या चर्चा सुरू आहे.
-
स्पृहाच्या ‘सुख कळले’ या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ची ही मालिका सुरू होऊन फक्त ५ महिने पूर्ण झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : भर पावसात बायकोबरोबर प्रथमेश परबचं रोमँटिक फोटोशूट)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती