-
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली नेहा धुपिया वेस्टर्न ते पारंपरिक अशा प्रत्येक आऊटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसते.
-
सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला सात मिलियन लोक फॉलो करतात. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नेहा धूपिया खूपच स्टायलिश दिसत आहे आणि तिच्या खास सौंदर्याची झलक दाखवत आहे.
-
नेहा धुपियाने लाइट स्काय ब्लू कलरचा पोशाख परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्रीचा हा पोशाख अतिशय स्टायलिश आहे त्याच्या स्लीव्हची रचनाही खूपच आकर्षक आहे.
-
ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक, स्मोकी आय आणि कानातले नेहा धुपियाच्या लुकमधील आकर्षण अधिक वाढवत आहेत.
-
नेहा धुपिया या आउटफिटमध्ये खूपच क्लासी आणि मस्त दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
-
तुम्हीही हवे असल्यास, पार्टीसाठी अभिनेत्रीचा हा लूक ट्राय करू शकता (Photos Source – Neha Dhupia/Instagram)

“जीव घ्यायचा बाकी ठेवला फक्त” मुंबई लोकलमध्ये झिंझ्या पकडत महिलांची भयंकर मारामारी; दोघी रुग्णालयात भरती; थरारक VIDEO व्हायरल