-
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने डेनिम मिडी ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिचे हे स्टायलिश फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.
-
दरम्यान, श्रियाने ४ दिवस आधीही काही फोटो शेअर केले होते.
-
तिने चाहत्यांना सरप्राईज दिले होते होते.
-
अभिनेत्रीने नवरा माझा नवसाचा २ (Navra Majha Navsacha 2) चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे.
-
त्यामुळे अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) म्हणजेच तिच्या आई वडिलांच्या चित्रपटात लेकही झळकली आहे.
-
ही खास गोष्ट तिने फॅन्सबरोबर शेअर केली आहे.
-
दरम्यान नवरा माझा नवसाचा २ हा सिनेमा २० सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य