-
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रसिद्धीझोतात आली.
-
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून रिंकूने अनेक पुरस्कार (Awards) मिळवले आहेत.
-
रिंकूने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये (Marathi And Hindi Movies) काम केले आहे.
-
आपल्या अभिनय कौशल्याने रिंकूने सर्वांनाच भारावून टाकले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर रिंकूच्या वडिलांची चर्चा सुरू आहे.
-
रिंकूचे खरे नाव प्रेरणा राजगुरू (Prerana Rajguru) असे आहे.
-
रिंकूच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू (Mahadeo Rajguru) असे आहे.
-
रिंकूचे वडील महादेव राजगुरू सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज (Sadashivrao Mane Vidyalaya, Akluj) या शाळेत शिक्षक आहेत.
-
रिंकूचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूज येथे झाला.
-
लहानपणापासूनच रिंकू धाडसी आणि हट्टी असल्याचं तिचे वडील महादेव राजगुरू सांगतात.
-
१८ जानेवारी रोजी रिंकूच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो.
-
रिंकूला सख्खा छोटा भाऊ असून त्यांचे नाव सिद्धार्थ राजगुरू असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार