-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) या मालिकेत ‘मुक्ता गोखले’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
तेजश्रीने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने निळ्या रंगाचा ब्लेझर सूट (Blue Blazer Suit) परिधान केला आहे.
-
ब्लेझर सूटमधील फोटोशूटला तेजश्रीने #HappyLife असा हॅशटॅग दिला आहे.
-
तेजश्रीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीबरोबर तेजश्री १३ वर्षांनी पुन्हा एकदा काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…