-
बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
अनेकदा सोशल मीडियावर राशाचे फोटो व्हायरल होत असतात.
-
नुकतेच राशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
लॅंडनमधील या नवीन फोटोशूटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोंमध्ये राशाने लाल रंगाची जाळीदार साडी नेसली आहे.
-
या लाल रंगाच्या साडीसह राशाने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला.
-
चाहत्यांनी या फोटोंवर कमेन्ट करत तिचे कौतुक केले आहे.
-
राशाने या खास फोटोंवर ”Saree flow, London glow” असे कॅपशन लिहले.
-
लवकरच राशा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या चर्चा आहेत.
-
दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातुन ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना दिसू शकते, या चित्रपटात अमन देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
-
( फोटो सौजन्य-राशा/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: पांढऱ्या ब्लेझर ड्रेसमध्ये रश्मिकाचा क्लासी अंदाज; जगप्रसिद्ध मोठ्या ब्रॅंडच्या मालकीणबरोबर केले फोटो शेअर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”