-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kaay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.
-
सध्या कथानक या मालिकेचे अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) ‘अनघा’ची भूमिका साकारत आहे.
-
अश्विनीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस (White Co-Ord Set Dress) परिधान केला आहे.
-
‘सब कुछ सिख लेना ही समझदारी नहीं है| बहुत कुछ नजरंदाज करना भी समझदारी है|’ असे कॅप्शन अश्विनीने या फोटोशूटला दिले आहे.
-
अश्विनीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘सुंदर’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?