-
अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहाद अहमदशी लग्न केलं.
-
त्यानंतर लवकरच स्वराने गुड न्यूज दिली.
-
स्वरा व फहाद एका गोंडस लेकीचे आई-बाबा आहेत.
-
त्यांची लेक राबिया एका वर्षाची झाली आहे.
-
राबियाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो स्वराने शेअर केले आहेत.
-
राबियाच्या वाढदिवसाला स्वरा व फहादच्या कुटुंबातील काही लोक उपस्थित होते.
-
राबियाच्या वाढदिवसासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते.
-
तिच्या वाढदिवसाचा केकही खूप सुंदर होता.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही कँडिड फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.
-
काही फोटोंमध्ये स्वराने राबियाचा चेहरा लपवला आहे.
-
काही फोटोंमध्ये गोंडस राबिया मस्ती करताना दिसत आहे.
-
स्वराच्या या फोटोंवर कमेंट करून चाहते राबियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
(सर्व फोटो – स्वरा भास्कर इन्स्टाग्राम)
-
हेही वाचा – मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”