-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या विनोदी कार्यक्रमात अभिनेते प्रभाकर मोरे (Prabhakar More) काम करत आहेत.
-
प्रभाकर यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर प्रभाकर यांच्या लेकीची चर्चा सुरू आहे.
-
‘आंतरराष्ट्रीय कन्या दिना’निमित्त (Happy International Daughters Day 2024) प्रभाकर यांनी लेकीबरोबरचे काही फोटो शेअर केले होते.
-
या फोटोंमध्ये प्रभाकर यांच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज (Glamorous Look) पाहायला मिळत आहे.
-
प्रभाकर यांच्या लेकीने ‘परदा’ या लघुपटात काम केले आहे.
-
प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील (Ratnagiri) आहेत.
-
गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.
-
सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून प्रभाकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रभाकर मोरे/इन्स्टाग्राम)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल