-
मराठी अभिनेत्री रसिका सुनीलने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
रसिकाने मराठी कलाविश्वात मोठ नावं कमावलं आहे.
-
तिची झी मराठी वाहिनीवरील मालिका खूप गाजली होती.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही ती मालिका होय.
-
रसिकाला या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली.
-
दरम्यान तिने इन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
तिचं हे हे सुंदर देखणं रूप चाहत्यांना खूप भावलं आहे.
-
तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
‘ड्रीम गर्ल’ अशी कमेन्ट एका चाहत्याने केली आहे.
-
तर दुसऱ्या एकाने लिहिलं “तुझ्या साडीमधील फोटोंची वाट बघतो.”
-
(सर्व फोटो साभार रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…