-
Taaza Khabar Season 2: अभिनेत्री श्रिया पिळगांवकरची (Shriya Pilgaonkar) ‘ताजा खबर २’ ही वेब सीरिज आज (२७ सप्टेंबर २०२४) डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली.
-
या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबर प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामने (Bhuvan Bam) स्क्रीन शेअर केली आहे.
-
‘बीबी की वाईन्स’ (BB Ki Vines) या नावाने भुवन बामचं यूट्यूब चॅनल आहे.
-
‘ताजा खबर २’च्या प्रमोशनसाठी श्रिया खास लूक केला होता
-
या फोटोंमध्ये श्रिया लिंबू रंगाच्या शॉर्ट ड्रेस (Lemon Colour Dress) परिधान केला आहे.
-
श्रियाच्या या फोटोंवर आई सुप्रिया पिळगांवकरने (Supriya Pilgaonkar) ‘My Cuddlu Cuddles..!!’ अशी कमेंट केली आहे.
-
‘ताजा खबर’ या वेब सीरीजचा पहिला सीझन खूप गाजला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)

धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल