-
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवुडमध्ये मोठं नाव कामावलं आहे.
-
मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ चित्रपटात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती.
-
‘क्रू’ चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चाहत्यांनी चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं.
-
नुकतेच अभिनेत्रीने लंडनमधील फॅशन वीकमध्येही हजेरी लावली होती.
-
लंडनमधील फॅशन वीकमध्ये क्रितीने मॉडर्न अंदाजात सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.
-
अनेकदा क्रिती आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठीही चर्चेत असते.
-
क्रितीने नुकतेच आपल्या सोशलमीडियावर नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये क्रितीने काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या काळ्या ड्रेससह क्रितीने लोंग बूटस देखील परिधान केले.
-
चाहत्यांनी क्रितीच्या या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो: क्रिती सेनॉन/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी फ्लोरल लेहेंग्यामधील सौंदर्य; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”