-
सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर सोनी वाहिनीवरील ‘इंडियास बेस्ट डान्सर सीजन-४’ परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
प्रेक्षकांने या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
-
अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.
-
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया काही खास फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये करिश्मा कपूर गुलाबी रंगाचा डिझायनर को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
या गुलाबी रंगाच्या को-ऑर्ड सेटबद्दल बोलायचे झाले तर हा ड्रेस अनामिका खन्नाच्या लेटेस्ट कलेक्शनमधील आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे.
-
अभिनेत्रीच्या या डिझायनर को-ऑर्ड सेटची किंमत तब्बल ३,५८,४०० रुपये आहे.
-
अभिनेत्रीने हा लूक मॅचइंग दागिने परिधान करत पूर्ण केला.
-
(सर्व फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”