अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा चाहत्यांसोबत तिचे खास फोटो शेअर करत असते. नुकतेच अभिनेतत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढरा अनारकली ड्रेस परिधान केले आहेत. मृणालने हा पारंपरिक लूक मॅचइंग दागिने परिधान करत पूर्ण केला. मृणालच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री मृणाल खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो: मृणाल ठाकूर /इन्स्टाग्राम)