-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या मालदीवमध्ये (Maldives) सफरनामा करत आहे.
-
मौनीने मालदीवमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
मालदीवमध्ये मौनीने हॉट लूकमध्ये फोटोशूट (Hot Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मौनीने लाल रंगाची बिकिनी (Red Bikini) परिधान केली आहे.
-
मौनीने मालदीवमधील फोटोंना ‘Living Loving..!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी मौनीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
आज (२८ सप्टेंबर) मौनी तिचा ३९ वा वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई