-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज २८ सप्टेंबर रोजी त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
रणबीरने यंदा त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला.
-
रणबीरने हा खास दिवस पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहासोबत घालवला.
-
या निमित्ताने आलियाने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
आलियाने रणबीर आणि राहाचे काही क्यूट फोटो शेअर केले.
-
चाहत्यांनी आलियाच्या या फोटोंवर ‘पर्फेक्ट फॅमिली’ असे कमेन्ट केले.
-
हे फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “समटाइम्स ऑल यू नीड इज अ जायंट हग.. अँड यू मेक लाइफ फील लाइक वन”.
-
(सर्व फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)

१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला ६ दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा? लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ!