-
गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.
-
नृत्याच्या माध्यमातून ती नावारूपाला आली.
-
तिच्या नृत्याच्या जोरावर अल्पावधीतच तिने मोठे नाव कमावले.
-
ती उत्तम लावणी डान्सर आहे.
-
महाराष्ट्रात आज गौतमी पाटीलची क्रेझ आहे.
-
लाईव्ह शोजच्या माध्यमातून गौतमी महाराष्ट्रात फिरत असते.
-
दरम्यान गौतमी आता चित्रपट आणि चित्रपटांतील गाण्यांमध्ये देखील काम करताना दिसत आहे.
-
अलीकडेच तिचा ‘ घुंगरू’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
-
तर ‘पाटलांचा बैलगाडा’ हे गाणं खूप गाजलं.
-
ती लग्न कधी करणार? असाही मोठा प्रश्न तिच्या चाहत्यांना लागून राहिलेला आहे.
-
दरम्यान गौतमीने आता हैद्राबादमधील रामोजी फिल्मसिटीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून तिचे चाहते खूष झाले आहे.
-
या फोटोंमध्ये गौतमी अतिशय क्यूट दिसत आहे.
-
तिने हटके ड्रेस परिधान केला आहे.
-
नेहमी साडी नेसून लावणी सादर करणाऱ्या गौतमीने सफरनाम्यात पांढरा शर्ट, फिकट निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.
-
तसेच तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.
-
चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
एक चाहता म्हणाला, “कधी गेलीस?”, तर दुसरा एक म्हणाला “तू साडीत खूप छान दिसतेस”
-
तर तिसरा एक म्हणाला “सावकाश ये येताना”
-
अशा भन्नाट कमेन्ट चाहत्यांनी गौतमीच्या नव्या फोटोंवर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो गौतमी पाटील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साभार)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही