-
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा नवा अंदाज पाहायला मिळाला.
-
अभिनेत्रीने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये क्रिती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात दिसून येत आहे.
-
दरम्यान क्रितीचा हा नवा लूक IIFA 2024 मधील आहे.
-
अभिनेत्रीने यावेळी निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉर्सेट गाऊन परिधान केला होता.
-
सुंदर आणि साजेसा नेकलेस आणि मिनिमल मेकअप मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
क्रितीच्या या लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही