-
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मोठा ठसा उमटवणाऱ्या शर्वरी वाघचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.
-
मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ ही आता फॅशन जगतातली नवीन चमकता तारा बनली आहे.
-
काळ्या रंगाचा फॉर्मल ब्लेझर आणि हाय नेक लाईन लॉन्ग स्लीव्हज परिधान केलेले तिचे फोटो अतिशय सुंदर आहेत.
-
या फोटोमध्ये शर्वरी अतिशय स्टायलिश दिसत आहे. वेदा फेम शर्वरीचा हा लूक ग्लॅमर आणि फॅशन वर्ल्डमधील तिचा सेन्स अधोरेखित करत आहे.
-
तिने केसांचीही खास स्टाईल केली आहे. तसेच मरून रंगाचे फुल असलेले मोठे इअरिंग्स तिला खूप छान लूक देत आहेत.
-
बोल्ड मेकअप, पेंटेड नेल्सबरोबर कुल अंदाजात अभिनेत्रीचे हे फोटो पाहायला मिळत आहेत.
-
तिने यावेळी शार्प आयलाइनर तसेच लाल लिपस्टिक लावली आहे.
-
काळ्या ब्लेझरमधील या आऊटफिटमध्ये शर्वरी अतिशय कम्फर्टेबल वॉक करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)
हेही वाचा- Photos : IIFA 2024 मध्ये क्रिती सेनॉनचा हॉट अंदाज, निळ्या गाऊनमध्ये दिसतेय खूपच सुंदर…

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”