-
अभिनेत्री सई ताम्हणकरने सध्या तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या आठवड्यात सईने बरेच फोटो शेअर केले असून तिच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
आज रविवारी सईने एकदम हॉट आणि बोल्ड अंदाजातील तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
दरम्यान हे फोटोशूट सईने पाण्यामध्ये केले आहे.
-
यावेळी सई अतिशय हॉट दिसून येत आहे.
-
सईने यावेळी विविध पोज दिल्या असून ती सध्या तिच्या आगामी वेबसिरिज ‘मानवत मर्डर्स’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
फॅन्स तिच्या या अदांवर फिदा झाले आहेत.
-
या फोटोंखाली चाहते विविध कमेंट करत आहेत, त्यातील एक चाहता सईचे कौतुक करताना म्हणाला “मराठी इंडस्ट्रीमध्ये असे बोल्ड अँड ब्युटीफूल फोटोशूट फक्त सई ताम्हणकरलाच शोभतात.”
-
(सर्व फोटो सई ताम्हणकर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल