-
बॉलीवूड अभिनेत्री अनुप्रिया गोएंका ही तिच्या उत्तम अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
तसेच ती तिच्या अप्रतिम अशा फिटनेससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ३७ वर्षीय अनुप्रिया स्वतःला व्यायामाच्या माध्यमातून अतिशय तंदुरुस्त ठेवते
-
अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
Anupriya Goenka : अभिनेत्री अनुप्रिया गोएंका वेबसिरीज, चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येत असते.
-
अलीकडेच तिची असुर भाग दोन ही वेब सिरीज रिलीज झाली.
-
तिचा पद्मावत, संजू, टायगर जिंदा है, मिशन मंगल आणि बधाई हो या चित्रपटांमध्ये केलेला अभिनय चर्चेत होता.
-
अनुप्रियाने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे ज्यामध्ये अदालत आणि क्राइम पेट्रोल यांचा समावेश आहे.
-
(सर्व फोटो साभार अनुप्रिया गोएंका इन्स्टाग्राम पेज वरून)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?