-
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमूच्या (Kunal Kemmu) लाडक्या लेकीचा काल (२९ सप्टेंबर) वाढदिवस होता.
-
सोहा व कुणालच्या लेकीचं नाव इनाया नौमी (Inaaya Naumi) असे आहे.
-
काल इनाया नौमीच्या सातव्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन (Seventh Birthday Celebration) करण्यात आले.
-
‘Happy Seven’ असे कॅप्शन देत सोहाने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
इनाया नौमीच्या वाढदिवसानिमित्त खास केक (Birthday Cake) आण्यात आला होता.
-
इनाया नौमीच्या वाढदिवसाला अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan), करीना कपूर (Kareena Kapoor), तैमूर (Taimur), जेह (Jeh) आणि सबा अली खानने (Saba Ali Khan) हजेरी लावली होती.
-
वाढदिवसानिमित्त इनाया नौमीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस (Pink Dress) परिधान केला होता.
-
इनाया नौमी ही लोकप्रिय स्टार किड्सपैंकी (Popular Star Kid) एक आहे.
-
जुलै २०१४ मध्ये कुणाल खेमूने पॅरिसमध्ये सोहा अली खानला प्रपोज (Propose) केले होते.
-
२५ जानेवारी २०१५ रोजी कुणाल व सोहाने लग्न (Wedding Ceremony) केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहा अली खान/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : बॉलिवूड अभिनेत्रीचं मालदीवमध्ये लाल बिकिनीत हॉट फोटोशूट)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO