-
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा (IIFA 2024) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
-
यंदाचा आयफा २०२४ (International Indian Film Academy) पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे जलोषात पार पडला.
-
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या (Bollywood Actors) मांदियाळीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) ‘आयफा २०२४’साठी ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
अनन्याने सोनेरी रंगाचा डिझायनर साडी ड्रेस (Golden Saree Dress) परिधान केला होता.
-
यावेळी अनन्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबरोबर (Shah Rukh Khan) खास फोटोशूट केले.
-
शाहरुख खानबरोबरच्या फोटोला अनन्याने ‘KING / Bestie Love You Always’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अनन्याच्या या फोटोशूटवर अभिनेत्री सुहाना खानने (Suhana Khan) ‘Awww Cuties’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”