-
मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) लवकरच सोनी लिव्हच्या ‘रात जवान है’ या हिंदी शोमध्ये झळकणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी या (Raat Jawaan Hai) शोचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
-
हा शो मुलांचे संगोपन करण्याच्या आव्हानांना सामोरी जाणाऱ्या तीन चांगल्या मित्रांच्या कथेवर केंद्रीत आहे.
-
सध्या प्रिया या शोच्या प्रमोशनमध्ये (Promotions) व्यग्र आहे.
-
या शोच्या प्रमोशनसाठी प्रियाने हटके लूक (Latest Look) केला होता.
-
प्रियाने कलरफुल ब्लेझर (Colorful Blazer) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
‘रात जवान है’चे दिग्दर्शन अभिनेता सुमित व्यासने (Sumeet Vyas) केले आहे.
-
गेल्या आठवड्यात प्रियाने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO