-
बॉलीवूड अभिनेत्री सोभिता धुलीपालाचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
‘लव्ह सितारा’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
-
हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर २७ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज करण्यात आला आहे.
-
दरम्यान या चित्रपटामध्ये सोभितासह राजीव सिद्धार्थ हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.
-
दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगमधील Behind Camera photos सोभिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
शूटिंगदरम्यान केलेल्या गमतीजमती या छायाचित्रांतून समोर आल्या आहेत.
-
या गोड आठवणी चाहत्यांनाही आवडल्या आहेत.
-
दरम्यान सोभिताने नुकतेच लग्नही केले आहे.
-
दक्षिणेतील अभिनेता नागा चैत्यनबरोबर ती विवाह बंधनात अडकली आहे.
हेही वाचा- मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मुंबई ते तामिळनाडूपर्यंत कोट्यवधी रुपयांची संपत्ती, सर्वाध…
Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे