-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) काम करत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा ‘सावनी’ची (Savni) लक्षवेधी भूमिका साकारत आहे.
-
अपूर्वाने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला (Awards Show) हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी अपूर्वाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
अपूर्वाने निळ्या रंगाची शिमरी डिझायनर साडी (Blue Shimmery Designer Saree) नेसली होती.
-
निळ्या शिमरी साडीतील फोटोंना अपूर्वाने ‘Sparkle Your Feminism’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अपूर्वाच्या या ग्लॅमरस लूकसाठी कोमल साळवीने मेकअप (Makeup) केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : प्रिया बापटच्या हटके लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?