-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व (Bigg Boss Marathi Season 5) संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
-
येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
-
योगिताने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने जांभळ्या रंगाची क्रेप साडी (Purple Crape Saree) नेसली आहे.
-
क्रेप साडीतील लूकवर योगिताने डिझायनर ब्लाऊज (Designer Blouse) परिधान केला आहे.
-
योगिताच्या क्रेप साडीतील लूकसाठी श्रृती शाहने (Shruti Shah) तिचा मेकअप (Makeup) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”