-
लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणीने (Priyamani) नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामगर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
प्रियामणीने गुलाबी रंगाची खास साडी (Pink Colour Saree) परिधान केली आहे.
-
याबरोबर तिने मॅचिंग ज्वेलरी (matching jewellery) निवडली.
-
बन हेअरस्टाईलने तिने तिचा लूक पूर्ण केला.
-
हा लूक तिने आयफा अवॉर्ड २०२४ (IIFA 2024) सोहळ्यासाठी केला होता.
-
अभिनेत्री या ट्रेडिशनल लुकमध्ये (Traditional Look) खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली.
-
दरम्यान, प्रियामणी मागच्यावर्षी शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ‘ जवान’ (Jawaan Movie) चित्रपटात झळकली होती.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिकची कमाई केली होती.
-
(सर्व फोटो प्रियामणी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साभार)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO