-
अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) व गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे.
-
नुकतेच दिशा व राहुलने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटला दिशाने ‘इश्क़ किया…’ (Ishq Kiya) असे कॅप्शन दिले आहे.
-
दिशाने या फोटोशूटसाठी भगव्या रंगाचा लेहेंगा (Orange Lehenga) परिधान केला आहे.
-
भगव्या लेहेंग्यातील लूकवर दिशाने सुंदर दागिन्यांचा साज (Pearl Diamond Jewellery) केला आहे.
-
२० सप्टेंबर रोजी दिशा व राहुलने लाडक्या लेकीचा (Navya Vaidya) पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा केला.
-
दिशाने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘वो अपना सा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये (Hindi TV Serials) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा परमार/इन्स्टाग्राम)

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार