-
लोकप्रिय बालकलाकार मायराच्या वायकुळ (Myra Vaikul) कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) १५ सप्टेंबर रोजी गोंडस बाळाला जन्म दिला.
-
मायराच्या छोट्या भावाचं स्वागत घरी जल्लोषात करण्यात आले.
-
‘आमचा सुपरहिरो घरी आला’ (Our Little Superhero Has Arrived!) असे कॅप्शन देत मायराने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
बाळाच्या पाचवीचा रील व्हिडीओ श्वेता वायकुळने शेअर केला आहे.
-
अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) मायराच्या छोट्या भावाला बघण्यासाठी तिच्या घरी गेली होती.
-
या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतून मायरा प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार