-
‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ (Zee Marathi Award 2024) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकतीच या कार्यक्रमाची नॉमिनेशन पार्टी (Zee Marathi Nomination Party) पार पडली.
-
या नॉमिनेशन पार्टीला अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) हजेरी लावली होती.
-
अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) झी मराठीच्या नॉमिनेशन पार्टीसाठी खास लूक केला होता.
-
पार्टीसाठी अक्षयाने केशरी रंगाचा भरजरी ड्रेस (Orange Designer Dress) परिधान केला होता.
-
अक्षयाने या फोटोंना ‘Feeling Like A Walking Sunset With A Dash Of Glam..!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अक्षयाच्या या लूकसाठी निकिता कुमावतने सुंदर मेकअप केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”