-
अभिनेता अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीला तिच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज केले. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
स्नेहाने अलीकडेच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
दरम्यान काय होते हे सरप्राईज असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
तर अल्लू अर्जुनने स्नेहाच्या वाढदिवशी तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या मित्रांना आमंत्रित केले होते. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
@bunny_boy_private या हँडल नावाने अभिनेत्याच्या खाजगी इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो स्नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा पोस्ट केला होता. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
पुष्पा स्टारने आपल्या दोन मुलांसह पत्नी स्नेहा रेड्डीचा वाढदिवस गोव्यात साजरा केला आहे. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
दरम्यान अल्लू अर्जुनचे हे सरप्राईज पत्नी स्नेहाला देखील खूप आवडले असून तिने एक पोस्ट शेयर केली आहे. (Photo- Indian Express)
-
वाढदिवसाचे सरप्राईज पाहून स्नेहाने इन्स्टाग्रामवर लिहिले, “हा सर्वोत्तम वाढदिवस होता, सरप्राईज, भेटवस्तू, भोजन, प्रेम आणि बरेच काही खास” (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
-
समंथा रुथ प्रभू, राम चरण यांची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला आणि इतर अनेकांनी स्नेहा रेड्डी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.(Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
हेही वाचा- Vicky Kaushal : शाहरुखबरोबर ‘आयफा’ होस्ट केल्यानंतर विकी कौशल झाला भावूक, लिहिली खास …

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य