-
‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) हा झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) लोकप्रिय कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमात अतरंगी मुलांचा बहुरंगी अभिनय पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) या कार्यक्रमात सूत्रसंचालन (Show Host) करत आहे.
-
श्रेयाने या कार्यक्रमासाठी सुंदर लूक करत खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने हिरव्या रंगाचा बनारसी शालू (Green Banarasi Shalu Saree) नेसला आहे.
-
बनारसी शालूतील लूकवर श्रेयाने मोत्यांच्या भरजरी दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला आहे.
-
या साडीतील फोटोशूटसाठी श्रेयाने हलका मेकअप लूक (Simple Makeup Look) केला आहे.
-
नेटकऱ्यांनी श्रेयाच्या या फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल