-
चोगाडा, लव्हयात्री
असीस कौर आणि दर्शन रावल यांनी गायलेले हे फ्यूजन अतिशय खास आहे. आयुष शर्मा आणि वारीना हुसैन यांनी या गाण्यात उत्कृष्ट नृत्य सादर केले आहे. (Still From Movie) -
ढोलीडा, गंगूबाई काठियावाडी
गंगूबाई काठियावाडी चित्रपटामधील हे गाणे देखील खूप प्रसिद्ध आहे, हे गाणे तुम्ही यंदा गरबा खेळताना वाजवू शकता, आलिया भट्टवर चित्रित झाले आहे. (Still From Movie) -
गोलीयो की रासलीला ; रामलीला
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीवर चित्रित झालेले हे गाणे तुमच्याही आवडीचे असेल, उस्मान मीर, श्रेया घोषयाल यांनी हे गाणे अस्तीशी जोशपूर्ण आवाजात गायले आहे. (Still From Movie) -
कमरिया, मित्रो
डिजे चेतस आणि दर्शन रावल यांचे हे गाणे त्याच्या खास शब्दांसाठी प्रसिद्ध झाले, तसेच या गाण्यातील नवरात्र उत्सवाचा साज आणि नृत्य सर्व काही अप्रतिम आहे. (Still From Movie) -
ओढणी, मेड इन चायना
गायिका नेहा कक्करच्या खास आवाजात असलेले हे गरबा सॉन्ग तुम्हालाही आवडेल. (Still From Movie) -
ढोली तारो ढोल बाजे, हम दिल डे चुके सनम
हे एव्हरग्रीन गाणे देखील तुमच्या नवरात्र उत्सवात खास रंगत आणेल. हे गाणे सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. (Still From Movie) -
रंगतारी, लव्ह यात्री
देव नेगी, राजा हसन आणि रॅपर हनी सिंह यांच्या अप्रतिम मिश्रणाने तयार झालेले हे गाणे दांडिया उत्सवासाठी उत्तम आहे. (Still From Movie) -
सनेडो, मेड इन चायना
हे एनर्जेटिक गाणे मिका सिंग, निकिता गांधी आणि बेनी डे यांनी गायले आहे, खास अशा गीतासह हे गाणे म्हणजे फेस्टिवसाठी अप्रतिम पर्याय आहे. (Still From Movie)
हेही वाचा- Iran पेक्षा Israel ‘या’ बाबतीत कमकुवत, जाणून घ्या दोन्ही देशांच्या सैन्यांची ताकद किती?
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?