-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी नुकतेच केलेल्या फोटोशूटची (Photoshoot) सध्या चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी राखाडी रंगाची कॉटन साडी (Grey Cotton Saree) हटके पद्धतीने नेसली आहे.
-
राखाडी साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी प्रिंटेड ब्लाऊज (Printed Blouse) परिधान केला आहे.
-
ऐश्वर्या यांनी नेसलेली साडी ही ‘Naisha Creations’ या ब्रॅण्डची आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी नो मेकअप लूक (No Makeup Look) केला आहे.
-
ऐश्वर्या सध्या झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या यांनी ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन पार्टीला हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख