-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
‘दबंग’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
-
सोनाक्षी तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.
-
नुकतेच सोनाक्षीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
-
अभिनेत्रीच्या या प्रिंटेड ड्रेस किंमत तब्बल २,३०,००० रुपये आहे.
-
सोनाक्षीने या ड्रेसवर सोनेरी रंगाचे स्टीलिश कानातले देखील परिधान केले.
-
(सर्व फोटो :सोनाक्षी सिन्हा/इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS