-
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तब्बूने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
चला अभिनेत्रीच्या चित्रपटांवर एक नजर टाकूया.
-
भोला: तब्बूचा हा २०२३ चित्रपट साली प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये तिची अजय देवगणसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.
-
दृश्यम २: २०२२ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक, त्यात तब्बूच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. यातही अजय देवगण आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
-
जवानी जानेमन: सैफ अली खान २०२० मध्ये रिलीज झालेल्या जवानी जानेमन या चित्रपटात तब्बूसोबत महत्त्वाच्या भूमिकेत होता.
-
मकबूल: २००३ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या मकबूलमध्ये तब्बू, इरफान खान, पंकज कपूर आणि पियुष मिश्रा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
-
चांदनी बार: हा तब्बूचा चित्रपट आहे ज्यात तिच्या दमदार अभिनयाने खूप टाळ्या मिळवल्या. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
-
प्रियुरलु पिलिचिंडी: तब्बूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी एक हा तमिळ चित्रपट आहे जो २००० साली प्रदर्शित झाला होता.
-
अस्तित्त्व: अस्तित्त्व हा २००० साली मराठी आणि हिंदी भाषांमध्ये एकाच वेळी बनलेला भारतीय चित्रपट आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. (Photos Source: Stills From Movies, Prime Video india)
हेही वाचा- Photos : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा हा ‘नूर’ पाहिलात का?, साडीमधील बहारदार फोटो झाले…

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन