-
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, मालिकेतील सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी नुकताच शो सोडून गेली आहे, त्यामागचे काही वाद आणि कारणं समोर आलीच आहेत पण या सगळ्यात तिने काल (२ ऑक्टोबर) तिच्या इन्स्टाग्रामवर मालिकेतील सहकलकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत, पाहुयात.
-
मालिकेतील अंजली भाभी आणि सोनू.
-
सेटवरील फोटो
-
मालिकेतील अय्यर आणि सोनू.
-
या फोटोंमध्ये मालिकेतील काही कलाकार दिसत आहेत.
-
ही सर्व छायाचित्रे तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहेत.
-
मालिकेतील पोपटलाल आणि सोनू.
-
शूटिंग दरम्यान काढलेला हा आणखी एक खास फोटो.
-
मालिकेतील भिडे आणि माधवी यांच्या मुलीचे पात्र पलकने साकारले होते.
-
मालिकेतील मोस्ट फेमस असे जेठालाल आणि सोनू एका फोटोमध्ये.
-
दरम्यान, तारक मेहता ही मालिका कलाकारांच्या तक्रारी आणि त्याबरोबर सुरू असलेले वाद यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत येत आहे.
-
(सर्व फोटो साभार- पलक सिधवानी इन्स्टाग्राम)
हेही पाहा- TMKOC: पलक सिधवानीआधी, ‘या’ स्टार्सनीही निर्मात्यांवर शोषण आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश