-
अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या जुळ्या लेकींचे चेहरे दाखवले आहेत.
-
ईधा व जीवा दोघी कशा दिसतात, याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिनव-रुबीनाने मुलींचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
Rubina Dilaik Abhinav Shukla Reveals Twins Faces: अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक यांनी इन्स्टाग्रामवर एक कोलॅब पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलींचे सुंदर सहा फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जीवा व ईधा खूपस गोंडस दिसत आहेत.
-
फोटो शेअर करताना अभिनवने कॅप्शनमध्ये लिहिलं, “नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आमच्या मुली ईधा आणि जीवाची (E&J) ओळख करून देत आहोत. तुम्ही वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद.”
-
ईधा व जीवा यांचे फोटो पाहिल्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ईधा व जीवा १० महिन्यांच्या झाल्या आहेत.
-
२७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचा जन्म झाला.
-
दोघींचे अनेक फोटो रुबिना व अभिनवने शेअर केले होते, पण त्यांचे चेहरे दाखवले नव्हते.
-
पहिल्यांदाच रुबिना-अभिनवने जुळ्या मुलींचे चेहरे दाखवले आहेत.
-
(फोटो – अभिनव शुक्ला इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”